Artificial Intelligence (AI)याळमुे मीडिया क्षेत्रात येत असलेल्या नवीन पत्रकारिता पिढीवर काय परिणाम होऊ शकतो आणि नेमकं AI म्हणजे काय....?
( Artificial Intelligence AI ) यामुळे मीडिया क्षेत्रातील कोणत्या लोकांवर याचा परिणाम पडणार आहे,ते आज आपण पाहणार आहोत.
पहिले आपण पाहूया AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आजच्या या डिजिटल युगातला सर्वात मोठा बदल आहे.आर्टिफिशयल इंटेलिजन्स हे टेक टिप्स कॉम्प्युटर सायन्स चा एक भाग आहे. एआय ही यंत्रणा, विशेषत: संगणक प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमत्ताचे नक्कल करून काम करते. एआय तंत्रज्ञानाच्या मार्फत कोणतीही मशीन मनुष्या सारखे बोलू, वाचू किंवा कोणतीही गोष्ट सहज समजू शकते.

AI तंत्रज्ञानाद्वारे कोणतीही मशीन मनुष्या सारखे स्वतः डोकं वापरून काम करू शकते. जसे की भाषा ओळखणे, विविध भाषेत बोलणे, आवाज ओळखणे, काम करणे, एकमेकांशी संवाद साधणे, इत्यादी गोष्टी करू शकते.
आर्टिफिशल इंटेलिजन्स मुळे बऱ्याच गोष्टी Advance झाल्याचे आपण पाहतो.भविष्यामध्ये येणारे २१ वे शतक फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाईल.
इंडिया टू डे ग्रुपच्या वाईस चेअरपर्सन कल्ली पुरीनं अलीकडेच टू डे ग्रुपच्या परिषदेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (AI) आधारित अँकर बॉट लॉन्च करण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेनुसार हिंदी भाषिक वृत्तवाहिनी आज तकवर सुधीर चौधरीसोबत आज एआय बॉट अँकर लॉन्च करण्यात आलाय. सना असं या अँकरचं नाव आहे.
सुधीर चौधरीचा 'ब्लॅक अँड व्हाइट' हा प्राईम टाईम शो आहे. या शोमध्ये सनानं हिंदी भाषेत पंधरा ते वीस मिनिटं बातम्या दिल्यात.त्याही शब्दांच्या व्यवस्थित उच्चारासहित.एआय बॉटनं दिलेल्या या बातम्या माध्यम क्षेत्रात होणाऱ्या बदलाची सुरुवातय.कारण एआय अँकर बहुभाषिक आहे.व्हर्च्युअल असली तरी दिसायला पारंपरिक सुंदरतेच्या व्याख्येत परफेक्टय.तिच्या बोलण्याचा स्पीडही खतरनाकय.विशेष म्हणजे तिचं वय वाढणार नाही.म्हणजे ती एजलेस आहे.
अलीकडे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स याची उदाहरणे म्हणजेच गुगल मॅप्स ,गुगल लेन्स ,अलेक्सा किंवा सिरी
,चॅट जीपीटीनं कविता-बिवितापासून ते जॉब इंटरव्ह्यूला विचारल्या जाणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अन आपल्याला हवी ती माहिती हव्या त्या भाषेत मिळतेय, हाणून नाद खुळा कार्यक्रम केलाय.आता एआय चॅटबॉट टीव्हीच्या स्क्रीनवर बातम्या देतोय म्हणजे निवळ अँकर होण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणतरुणींचा जॉब ऑलरेडी गेलाय.त्यामुळं येणाऱ्या काळाची पावलं ओळखत कामाला लागा.हळूहळू आर्टिफिशियल इंटेलिजन्स निवळ विटेला वीट जोडणाऱ्या लोकांना गिळणारं असं एकंदरीत दिसायलंय.पण त्यात संधी तितक्याच असणारेत हेही खरंय.

©Ravi Faltankar

वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा शोध पुर्वीपासून माणसाचे कामं हलके करण्यासाठी लावला गेला आहे. पण काही गोष्टी बाबतीत, तो माणसाच्याच पोटावरती पाय देण्यासाठीच कारणीभूत ठरला गेला आहे.
उत्तर द्याहटवायां बाबतीत खरंच विचार व्हायला हवा आणि आजच्या तरुण पिढीने तंत्रज्ञानासोबत स्वतःला अपडेट ठेवणे देखील गरजेचे आहे.
कारण पुस्तकी साचेबंद अभ्यासक्रमापेक्षा, सध्याच्या युगात काय चालू आहे, यांचे अपडेट पण घेत राहिले पाहिजे आणि टेकनॉलॉजिच्या सोबतीने चालले पाहिजे.
तरच निभाव लागू शकेल.
महत्वाचा लेख