गर्दीच्या रस्त्यावरील,खंबीर 'ड्रायव्हर'

कोरोनामुळे सर्वांच्या जीवाची वाट खडतर झाली आहे.गावो गावी फिरून आखर मांडून स्वतःचा उदरनिर्वाह करून पोटाची खळगी भरणाऱ्याबाबत तर सध्याच्या परिस्थितीवर बोलायलाच नको...बुलढाणा जिल्ह्यातील गावोगावी भटकून मेंढीपालन करून स्वतःचा उदरनिर्वाह  करतात...काल साखरखेर्ड्यावरून लव्हाळ्याकडे पाच सहा गाड्या निघाल्या होत्या.त्याच्या बैलगाडीतील त्यांचा संसार सामावलेला होता आणि बैलगाडीसह  संसाराचेही कासरे त्यांच्या हातात होते....
®✍️ :रवि फलटणकर

टिप्पण्या

  1. कोरोना मुळे अनेकांचेच हाल झाले आहेत, त्यात शेतकरी किनवव शेतीशी संबंधित कामं करणाऱ्या लोकांचे तर फारच.
    तुम्ही मांडलेल्या चित्राप्रमाणे, अख्खा संसार घेऊन हे कुटुंब वाटचाल करत असते.
    ऊन, वारा, पासून यां सर्व गोष्टींना तोंड देत, त्यांची वाटचाल सुरूच असते.
    कदाचित मनातल्या मनात त्यांच्या एकच प्रश्न उत्तराचा खेळ सुरु असेल,
    " कश्या साठी?... पोटासाठी "

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

​तुम्ही अजून ग्रामपंचायत कर भरला नाही? मग थांबा! मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत मिळतेय ५०% सूट; पहा सविस्तर माहिती.

MyScheme अ‍ॅप : केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांची आता एकाच ठिकाणी माहिती मिळवा.

🌾 नाफेड म्हणजे काय? – शेतकऱ्यांचा हमीभावाचा खरा आधार